कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.
खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर, हिंगोलीा, शेगाव, तुळजापूर, वलावल, गेवराई, परतूर, अंबड, सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूर
या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
संपर्क करा: 9168819922
या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार e शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध्रपारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट
Software MyAPMC para uso em escritório APMC.
Inclui os recursos abaixo.
- Software Marathi completo
- Bajar Bhav (taxas de commodities) para agricultores
- Economiza tempo e mão de obra
- Todos os tipos de relatórios, incluindo relatório MSP
- Android Mobile App disponível
- Departamento de Licenças
- Departamento de Taxas de Mercado
- Departamento do Agricultor
- Venda de livros
- Relatórios
- Entrada de saída do portão
- Funcionários e membros do Conselho
- Site da APMC